'सेलिब्रिटी मास्टरशेफ'मध्ये कोणत्या कलाकाराला किती मानधन?
सोनी टीव्हीवर २७ जानेवारीपासून ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ हा कार्यक्रम सुरु झाला आहे
यामध्ये अनेक कलाकार सहभागी झाले आहेत
विकास खन्ना व रणवीर ब्रार हे परीक्षक म्हणून दिसून येणार आहेत
तसेच फराह खान या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना दिसणार आहे
कोणते कलाकार किती मानधन घेतात याबद्दल आता आपण जाणून घेऊया
अभिनेत्री तेजस्वी प्रकाश आठवड्याला ३ लाख रुपये मानधन घेते
दीपिका कक्कर २.५ लाख रुपये घेते
फैजल खान २ लाख रुपये घेतो
निक्की तांबोळी १.५ लाख रुपये मानधन घेते