Video : आलिया भट्टच्या डिझायनर स्टोन ब्लाऊची सर्वत्र चर्चा 

आलिया भट्ट ही बॉलिवूडमधील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे

आलियाच्या अभिनयला खूप पसंती मिळते

तिच्या अभिनयाबरोबरच सौंदर्याचेही अनेक चाहते आहेत

तिचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर बघायला मिळतात

नुकतेच तिचे काही फोटो समोर आले आहेत

यामध्ये आलियाने काळ्या रंगाची सुंदर साडी नेसली आहे

तसेच तिच्या हटके ब्लाऊजनेदेखील सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे

तिचा हा लूक प्रसिद्ध डिझायनर सब्यासाचीच्या कामाला या क्षेत्रात 25 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने करण्यात आला होता