राखी सावंत होणार पाकिस्तानची सून? 

राखी सावंत ही नेहमी चर्चेत असते

ती नेहमीच काही ना काही करुन सर्वांचेच लक्ष वेधून घेताना दिसते

व्यावसायिक आयुष्यापेक्षा तिचे खासगी आयुष्य अधिक चर्चेत असते

मात्र तिचा नवरा पाकिस्तानी असल्याचे समोर येत आहे

पाकिस्तान दौऱ्यावर असताना तिला अनेक लग्नाची मागणी येत असल्याचे राखीने स्वतः सांगितले

पाकिस्तानातील डोडी खानबरोबर राखीचे नाव जोडले जात आहे

याबद्दल ती म्हणाली की, “लग्न पाकिस्तानात होणार आणि मुस्लिम रितीरिवाजानुसार होणार”, असेही ती म्हणाली