'Bigg Boss OTT'च्या चौथ्या पर्वाचे सूत्रसंचालन एल्विश यादव करणार? 

‘बिग बॉस’चे तिसरे पर्व खूप चर्चेत आले

सना मकबुल ही या पर्वाची विजेती झाली

या पर्वाचे सूत्रसंचालन अनिल कपूर यांनी केले होते

आता लवकरच ओटीटीचे चौथे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

मात्र या पर्वाचे सूत्रसंचालन कोण करणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे

समोर आलेल्या माहितीनुसार, या पर्वाचे सूत्रसंचालन एल्विश यादव करणार आहे

मात्र याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही