Video : अमिर खानच्या जावयाने खाल्ला मार,  कारण... 

आमिर खानचा जावई हा सध्या नेहमी चर्चेत असतो

सोशल मीडियावर त्याचे अनेक व्हिडीओ व फोटोदेखील बघायला मिळतात

त्याच्या सर्व धमाल व्हिडीओंना चाहत्यांची खूप पसंतीदेखील मिळते

नुकताच त्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे

यामध्ये तो आईबरोबर एक ट्रेंड फॉलो करताना दिसत आहे

यावेळी त्याची आई त्याला कानाखालीदेखील मारते

हा व्हिडीओ चाहत्यांच्या खूप पसंतीस पडला आहे