Photos : 'पारू'फेम शरयू सोनावणेच्या Miror selfie ची चर्चा 

‘पारू’ ही मालिका खूप लोकप्रिय आहे

या मालिकेममध्ये शरयू सोनावणे हीने मुख्य भूमिका साकारली आहे

नेहमीच तिचा साधा लूक बघायला मिळतो

शरयू सोशल मीडियावर अधिक सक्रिय असलेली बघायला मिळते

नुकतेच तिचे काही फोटो समोर आले आहेत

शरयूने काळ्या रंगाचा टॉप परिधान केला आहे

तसेच निळ्या रंगाची जीन्स परिधान केली आहे

तिचे मिरर सेल्फी खूप पसंतीस पडत आहेत