Photos : शिवानी सोनार व अंबर गणपुलेच्या लग्नासोहळ्यातील काही खास क्षण
शिवानी सोनार ही सध्या खूप चर्चेत आहे
नुकतीच ती अंबर गणपुलेबरोबर लग्नबंधनात अडकली
तिच्या लग्नाचे काही फोटोदेखील समोर आले आहेत
लग्नाच्या वेळी शिवानीने सुंदर अशी हिरव्या रंगाची नऊवारी साडी नेसली आहे
त्यावर तिने सुंदर असे दागिनेदेखील परिधान केले आहेत
अंबरबरोबर तिचे खूप सुंदर असे फोटो बघायला मिळत आहेत
दोघांचाही पारंपरिक पद्धतिने विवाह पार पडला आहे
अंबर व शिवानी एकमेकांबरोबर खूप खुश दिसत आहेत