Photos : हृता दुर्गुळेची नवऱ्याबरोबर धमाल
ऋता दुर्गुळे सध्या खूप
चर्चेत आहे
व्यस्त शेड्यूलमधून वेळ काढत ती बाहेर फिरण्याचा आनंद घेत आहे
सोशल मीडियावर सक्रिय असल्याने तिचे अनेक फोटो व व्हिडीओ बघायला मिळतात
नुकतेच तिचे काही फोटो समोर आले आहेत
यामध्ये ती नवरा प्रतीकबरोबर फिरताना दिसत आहे
शेअर केलेल्या फोटोमध्ये ती भारताबाहेर असलेली दिसत आहे
तसेच नवऱ्याबरोबरचे अनेक रोमॅंटिक फोटो तिने शेअर केले आहेत