Video : लग्नाच्या आठ महिन्यानंतर झहीरने बदललं सोनाक्षी सिन्हाचं नाव
सोनाक्षी सिन्हा व झहीर इक्बाल यांची जोडी खूप पसंत केली जाते
लग्नानंतर ते अनेकदा फिरताना दिसले आहेत
त्यांचे अनेक फोटोदेखील सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात
नुकताच त्यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे
यामध्ये सोनाक्षी व झहीर इजिप्तमध्ये फिरताना दिसत आहेत
तसेच यावेळी सोनाक्षी व झहीर एकमेकांचा हात धरुन चालतानादेखील दिसत आहेत
यावेळी सोनाक्षी पाय
अडकून पडते
त्यावेळी झहीर तिला मिस.गिरपडे असे नाव देतो