Video : पॅराग्लायडिंग करताना सई ताम्हणकरची उडाली तारांबळ

सई ताम्हणकर ही लोकप्रिय अभिनेत्री आहे

सईच्या अभिनयाला चाहत्यांची खूप पसंती मिळते

तिच्या अभिनयाबरोरच तिच्या सौंदर्याचेदेखील अनेक चाहते आहेत

सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो व व्हिडीओ बघायला मिळतात

तसेच सई हे नेहमी काही ना काही वेगळं करताना बघायला मिळते

काही दिवसांपूर्वी तिने पॅराग्लायडिंग करतानाचे काही फोटो शेअर केले होते

आता तिचा एक व्हिडीओ समोर आला आहे

यामध्ये तिची पॅराग्लायडिंग करताना कशी अवस्था झाली? हे बघायला मिळत आहे

घाबरत असतानाही ती हे कसं शिकली? हे यामध्ये दिसून येईल