Video : जिनिलिया व रितेश देशमुखची अशीही मस्ती  

अभिनेता रितेश देशमुख व अभिनेत्री जिनिलीया देशमुख यांची जोडी खूप लोकप्रिय आहे

दोघांच्याही जोडीला चाहत्यांची खूप पसंती मिळते

त्यांच्या अभिनयाची चर्चा सर्वत्र होताना दिसते

सोशल मीडियावरही ते अधिक सक्रिय असतात

त्यांचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना बघायला मिळतात

नुकताच त्यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे

यामध्ये त्यांचा एक विनोदी अंदाज बघायला मिळत आहे

त्यांचा हा व्हिडीओ खूप व्हायरल होताना बघायला मिळत आहे