Photos : सई ताम्हणकरच्या हटके लूकची चर्चा
मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर ही सध्या खूप चर्चेत आहे
सईच्या अभिनयाबरोबरच तिच्या सौंदर्याचेदेखील अनेक चाहते आहेत
सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो व व्हिडीओ बघायला मिळतात
नुकतेच तिचे काही फोटो समोर आले आहेत
यामध्ये सईचा काळ्या-पांढऱ्या रंगाचा वेस्टर्न ड्रेस बघायला मिळत आहे
तसेच तिने हटके असा गॉगलदेखील लावलेला दिसून येत आहे
सईचा हा बोल्ड लूक प्रेक्षकांच्या अधिक पसंतीस पडत आहे