Video : मृण्मयी देशपांडेचा भन्नाट डान्स पाहिलात का? 

मराठी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे ही नेहमी चर्चेत असते

सध्या सोशल मीडियावर ती अधिक सक्रिय असलेली बघायला मिळते

ती तिचा अधिक वेळ महाबळेश्वर येथील फार्महाऊसवर घालवताना दिसते

तिचे अनेक फोटो व व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात

नुकताच तिचा एक व्हिडीओ समोर आला आहे

यामध्ये ती स्ट्रॉबेरी भांड्यात घेऊन डोक्यावर ठेऊन नाचताना दिसत आहे

मृण्मयीचा गोड अंदाज यामध्ये दिसून येत आहे