Photos : श्वेता तिवारीच्या हॉट लूकने वेधलं लक्ष
टेलिव्हिजन व बॉलिवूड अभिनेत्री श्वेता तिवारी सध्या खूप चर्चेत आहे
सध्या अनेक चित्रपट, वेबसीरिजमध्ये काम करताना ती दिसत आहे
श्वेता सोशल मीडियावरदेखील अधिक सक्रिय असलेली दिसून येते
तिच्या फोटो व व्हिडीओंना चाहत्यांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळते
नुकतेच तिचे काही फोटो समोर आले आहेत
यामध्ये श्वेताने सुंदर असा चॉकलेटी रंगाचा बॉडीकॉन ड्रेस परिधान केला आहे
तसेच त्यावर मॅचिंग असे कानातलेदेखील दिसून येत आहेत
श्वेताच्या या लूकला मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली आहे