घटस्फोटानंतर मलायका अरोराने पोटगी म्हणून घेतली इतकी रक्कम
मलायका आरोरा तिच्या खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असलेली बघायला मिळते
मलायका अरबाज खानबरोबर लग्नबंधनात अडकली होती
मात्र लग्नाच्या १९ वर्षांनंतर त्यांनी घटस्फोट घेतला
मात्र मलायकाने घटस्फोटानंतर काय काय घेतले? असा प्रश्न सगळ्यांना पडतो
मलायकने पोटगीमध्ये मोठी रक्कम घेतली असल्याचे समोर आले होते
मिळालेल्या माहितीनुसार, मलायकाने अरबाजकडून १० कोटी रुपयांची मागणी केली होती
नंतर अरबाजने १५ कोटी रुपये दिल्याचेही समोर आले आहे