Video : बायकोला बोलून फसला पृथ्वीक प्रताप
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून पृथ्वीक प्रताप हा खूप प्रकाशझोतात आला
त्याच्या विनोदी अभिनयाला चाहत्यांची खूप पसंती मिळते
काही महिन्यांपूर्वी तो लग्नबंधनात अडकला
नुकताच पृथ्वीक व त्याची बायको प्राजक्ता यांनी मकर संक्रांत हा सण साजरा केला
यावेळचा त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे
या व्हिडीओमध्ये दोघंही एकमेकांना तिळगूळ देताना दिसत आहेत
त्यावेळी पृथ्वीक मस्करीमध्ये प्राजक्ताला असं काही बोलतो ज्यामुळे ती त्याला घराबाहेर काढते
तो नक्की काय म्हणाला? ते जाणून घ्या