इतक्या कोटींची मालकीण आहे श्वेता तिवारी 

अभिनेत्री श्वेता तिवारीने मालिकांपासून काम करण्यास सुरुवात केली

सध्या ती चित्रपट व वेबसीरिजमध्येही विविध भूमिका साकारताना दिसत आहे

तिच्या अभिनयाबरोबरच तिच्या सौंदर्याचेदेखील अनेक चाहते आहेत

मात्र श्वेता नक्की किती कमावते व तिची संपत्ती किती? असा प्रश्न सगळ्यांनाच पडतो

श्वेता मालिकेच्या एका एपिसोडसाठी तीन लाख रुपये घेते

श्वेता अनेक जाहिरातीदेखील करते

मिळालेल्या माहितीनुसार एका महिन्यात श्वेता ६० लाख रुपये कमावते

तसेच तिची एकूण संपत्ती ८१ कोटी रुपये इतकी आहे