ट्विंकल खन्ना अभिनय सोडून लेखनाकडे का वळली?  

अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्ना ही नेहमी चर्चेत असलेली बघायला मिळते

तिने मनोरंजन क्षेत्रापासून स्वतःला लांब ठेवले आहे

तिचे आता एक यशस्वी लेखिकांमध्ये नाव घेतले जाते

मात्र अभिनय सोडून ती लेखिका कशी झाली? असा प्रश्न सगळ्यांनाच पडतो

वयाच्या ५० व्या वर्षी तिने फिक्शन रायटिंगमध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली

लिखाणाची आवड असल्याने तिने लेखिका होण्याचा निर्णय घेतला

तिच्या पुस्तकांना जगभरात पसंती मिळते

लेखिका असण्याबरोबरच ती एक निर्मातीदेखील आहे