Photos : पूजा सावंतची नवऱ्याबरोबर ऑस्ट्रेलिया सफर 

अभिनेत्री पूजा सावंत ही नेहमी चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे

सध्या मनोरंजन क्षेत्रापासून लांब असली तरीही सोशल मीडियावर अधिक सक्रिय असते

तिचे अनेक फोटो व व्हिडीओदेखील सोशल मीडियावर बघायला मिळतात

नुकतेच तिचे काही फोटो समोर आले आहेत

यामध्ये ती कुटुंबाबरोबर फिरताना दिसत आहे

सध्या ती कुटुंबाबरोबर ऑस्ट्रेलियामध्ये वेळ घालवत आहे

सध्या ती कुटुंबाबरोबर ऑस्ट्रेलियामध्ये वेळ घालवत आहे