Video : अभिज्ञा भावेची मित्र-मंडळींनी केली बोलती बंद , कारण... 

मराठी अभिनेत्री अभिज्ञा भावे सध्या खूप चर्चेत असलेली बघायला मिळते

सोशल मीडिया अभिज्ञा कमालीची सक्रिय असलेली बघायला मिळते

तिचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना बघायला मिळतात

नुकताच तिचा एक व्हिडीओ समोर आला आहे

यामध्ये अभिज्ञा तिच्या मित्र-मैत्रिणीबरोबर दिसून येत आहे

यामध्ये अभिज्ञा व मित्रमंडळींची धमाल बघायला मिळत आहे