“मला नट म्हणून हिणवतात आणि…”, गोविंदाचा शिवसेनेत प्रवेश होताच अमोल कोल्हेंची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका, म्हणाले, “आपल्या सहकाऱ्यांना…”
बॉलिवूड अभिनेता गोविंदा यांनी नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये गोविंदा यांनी...