‘या’ हिंदू अभिनेत्रीने लग्नानंतर बदलला धर्म, रमजानमध्ये उपवास करण्यावरुन ट्रोल, नेटकरी म्हणाले, “नवरात्रीतही…”
'ससुराल सिमर' या मालिकेतून अभिनेत्री दीपिका कक्कर इब्राहिम घराघरांत पोहोचली. दीपिकाने आजवर तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. अभिनेत्री व्यावसायिक...