‘स्वातंत्र्यवीर सावकर’ चित्रपटासाठी अंकिता लोखंडेने एकही रुपया घेतला नाही, निर्मात्यांनी सांगितले सत्य, म्हणाले, “तिची अट…”
लहान पडद्यावरील अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ या चित्रपटामुळे अधिक चर्चेत आली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जीवनपट प्रेक्षकांच्या भेटीला...