कार्तिकी गायकवाडने गरोदरपणामध्ये पहिल्यांदाच शेअर केली पोस्ट, डोहाळे जेवणाच्या संपूर्ण कार्यक्रमाचीही दाखवली झलक, म्हणाली, “खास क्षण…”
झी मराठी वाहिनीवरील ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या शोची व या शोमधील गायकांची आजही चर्चा होताना दिसून येते. या शोमधील छोट्या...